जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १२३ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही २१५१५ वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत एकुण २१५१५ कोरोनाच्या रुग्णांपैकी आतापर्यंत १६४४० जण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच कोरोनामुळे आजपर्यंत ६४५ रुग्णांचा मृत्यु झाल्याने सध्या ४४३० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरात आढळले ६७ रुग्ण
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ६७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कर्णपुरा-१, पिसादेवी -१, मिसारवाडी-१, भावसिंगपुरा-१, नारळीबाग -२, भोईवाडा-२, जुना मोंढा-१, रोहिदासपुरा-१, सुराणानगर-१, टाऊन हॉल -१, दशमेशनगर-१, इतर-३, सहकारनगर -२, त्रिशुलनगर -४, शिवाजीनगर-५, सातारा परिसर -२, शहानुरवाडी-१, संजयनगर-१, एन १ सिडको-२, बायजीपुरा-२, नागेश्वरवाडी-१, गजाजन कॉलनी-१, जाधववाडी-१, मंजितनगर-५, भानुदासनगर-१, खिवंसरा पार्क -१, विश्वभारती कॉलनी-१, शहागंज -३, जयभवानीनगर -१, न्यु हनुमाननगर -१, हर्षनगर-२, नारेंगाव -१, एन -७-१ सिडको -१, राधास्वामी कॉलनी-१, पवननगर-१, माऊलीनगर बीड बायपास-१, जे जे प्लस हॉस्पिटल परिसर-१, विष्णूनगर-१, एन -११ सिडको-१, भीमनगर-१, वाकोड वस्ती-४ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात ५६ रुग्ण
ग्रामीण भागात आज ५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात अंधानेर, कन्नड -१, पळशी-१, पैठण -१, नारळा पैठण -१, करोडी शरणापुर -१, एमआयडीसी वाळुज-१, बजाजनगर -१, नक्षत्रवाडी-३, नुतन कॉलनी गंगापुर-१, शिवणा-१, वडगाव -२, एसटी कॉलनी बजाजनगर-१, बजाजनगर-२, देवगिरीनगर बजाजनगर -२, साईसिध्दी सोसायटी बजाजनगर -१, अविनाश कॉलनी वाळुज-२, पिशोर-२, ग्रामीण रुगणालय परिसर बिडकीन-४, कंकराळा सोयगाव -६, मारोती चौक, गंगापुर-१, समतानगर गंगापुर -३, न्यु बस स्टॅण्ड परिसर गंगापुर-२, नुतन कॉलनी गंगापुर-२, गंगापुर -३, पोलिस काल्नी, अजिंठा -१, सुराळा वैजापुर-१, भाटीया गल्ली वैजापुर-१, फुलेवाडी वैजापुर -२, स्टेशन रोड वैजापुर-१, संतोष मातानगर वैजापुर-१, निवारा नगरी वैजापुर-३, शिवुर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.